सायली संजीवचं ‘झिम्मा २’साठी स्पेशल नेलआर्ट…

चित्रपटामध्ये सायलीसोबत शिवानी सुर्वे, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, रिंकू राजगुरु आणि सिद्धार्थ चांदेकर सुद्धा दिसणार आहेत.

This post was originally published on this site be sure to check out more of their content.